Thursday, January 26, 2017

भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०१६


कॅशलेस पद्धतीची सविस्तर माहिती

१. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)
- मोबाइलमधून मेसेज पाठविण्याइतकेच हे सोपे आहे. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मोबाइल अॅप आहेच. त्यामुळे आता आपल्या स्मार्ट फोन वरून व्यवहार करणे शक्य आहे.

कसे ते पाहा:

- तुमच्या बँकेत किंवा एटीएममध्ये मोबाइल क्रमांक रजिस्टर करा
- मोबाइल वर 'UPI' अॅप डाउनलोड करा
- तुमचा युनिक आयडी तयार करा
- UPI पिन सेट करा

फायदे:

- कोणत्याही दोन व्यक्तींना कोणत्याही ठिकाणावरून खरेदी-विक्री व्यवहार करणे सोपे होणार
- आर्थिक व्यवहारासाठी आधी लाभार्थी जोडण्याची गरज नाही.

२. ई-वॉलेट
तुमच्या मोबाइलमधून फोटो पाठवणे जितके सोपे तितकेच हे देखील सोपे. ई-वॉलेटद्वारे तुमच्या मोबाइल वा कंप्युटरमधून पैशांचे व्यवहार करणे शक्य आहेत.

कसे ते पाहा:

- आपल्या सोयीसाठी एक ई-वॉलेट सेवा निवडा आणि त्याचे अॅप डाउनलोड करा
- तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर करा
- या अॅपमधून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी जोडले जा.

फायदे:

- बँकाद्वारे खासगी सेवा पुरविणाऱ्या वॉलेट कंपन्या आणि टेलिफोन कंपन्या सुद्धा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
- ई-वॉलेट सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या तर ग्राहकांना रिचार्ज निवडीचे अनेक पर्यायही देतात.

३. कार्ड्स, पीओएस
शहरी भागात हे अगदी सामान्य आहे. POS म्हणजे 'पॉइंट ऑफ सेल' म्हणजेच 'विक्रीचे ठिकाण'. आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट्स करण्याची ही सुविधा आहे.

कसे ते पाहा:

- आपले बँक खाते असलेल्या बँकेतून 'डेबिट कार्ड' मिळवा किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा.
- पिन सेट करा आणि लक्षातही ठेवा
- तुमचे कार्ड स्वाइप करा, जी रक्कम भरायची आहे ती टाइप करा. आपल्या PIN टाकून भरा.

फायदे:

- बँक खाते उघडल्यानंतर आपोआप डेबिट कार्ड मिळूनच जाते.
- ते कार्ड पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठीही जगभरातील कोणत्याही एटीएममध्ये वापरता येते.
- ऑनलाइन व्यवहारासाठीही कार्ड वापरले जाऊ शकते

४. आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (AEPS)
- आधार कार्डद्वारे बँकिंग करू शकत असाल तर मग आपल्या बँकेवर अवलंबून का राहता? आता आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या.

कसे ते पाहा:

- तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या.
- तुमचा आधार नंबर लक्षात ठेवा किंवा त्याची एक प्रत स्वतःजवळ बाळगा
- एका पेक्षा अधिक बँक खाती असल्यास आधार कार्डशी जोडलेल्या बँकेचे खाते कोणते ते नीट लक्षात ठेवा
- आधार बायोमेट्रिक्ससाठी रेकॉर्ड केले गेलेले तुमचे फिंगरप्रिंट खरेदी-विक्री व्यवहारात ग्राह्य धरले जातात.

फायदे:

- बाकी रकमेची (बॅलन्स) चौकशी, कॅश काढणे, भरणे आणि आधार कार्ड-ते-आधार कार्ड फंड ट्रान्सफर सोपे
- अधिकची नोंदणी गरजेची नाही.
- ग्रामीण भागात ही सुविधा उपयोगी पडू शकते, जिथे बँकिंग प्रतिनिधींद्वारे व्यवहार केले जातात.

५. अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी)

- या प्रणालीद्वारे कोणत्याही मोबाइल फोनच्या इंटरफेसमधून तुम्ही पैसे पाठवू शकता.

कसे ते पाहा:

- तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडा
- तुमच्या मोबाइलमधून *99# डायल करा.
- तुमच्या बँक शाखेच्या IFSC कोडमधील पहिली तीन किंवा चार अक्षरे टाइप करून आपली बँक नेमकी ओळखा
- मेनूमध्ये झळकणाऱ्या पर्यायांपैकी, 'Fund Transfer-MMID'हा पर्याय निवडा
- प्राप्तकर्त्याचा मोबाइल क्रमांक आणि MMID टाका.
- पैसे भरायचे आहेत ती रक्कम आणि तुमचा MPIN टाका. त्यानंतर एक स्पेस देऊन तुमच्या बँक खाते क्रमांकातील शेवटचे चार अंक टाका.

फायदे:

- स्मार्टफोनची आवश्यकता नाही.
- मोबाइल इंटरनेट कनेक्शनचीही आवश्यकता नाही.

Sunday, January 22, 2017

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा

कोतापुरे इन्फोटेक मध्ये दहावीच्या  विद्यार्थ्यासाठी  कंप्यूटरवर  विनामूल्य – सराव परीक्षा

एम.के.सी.एल. तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगणित, भूमिती, शास्त्र आणि इतिहास या विषयांकरीता कंप्यूटरवरसराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नसंच आणि उत्तरे इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी पध्दतीमध्ये उपलब्ध आहेत.  एम.एस.सी.आय.टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्र कोतापुरे इन्फोटेक मध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यासाठी मोफत आहे.
*एम.के.सी.एल.च्या ईरा या सॉफ्टवेअर प्रणालीतून* ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली असून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. केदार टाकळकर यांनी *बोर्डाच्या आभ्यासक्रमावर आधारीत* ऑबजेक्टीव्ह प्रश्नोत्तरे या सराव परीक्षांकरीता तयार केली आहेत. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी यानिमित्ताने करता येईल.  या परीक्षेस येणा-या विद्यार्थ्याला अभ्यासाचे प्लॅनिंग कसे करावे?परीक्षेदरम्यान आहार काय असावा ?याचेही मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळांनी करावा असे आवाहन एम.के.सी.एल. तर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी संपर्क
‍‍‍‍‍
कोतापुरे इन्फोटेक,मदनसुरी 9850490173
(महेश कोतापुरे)

Friday, January 20, 2017

Faculty


1) Center owner/Competent Authority,Learner Facilitator,Counselor,System administrator :

              Sachin Vijaykumar Kotapure

              Qualification : Bcom

              Experience : 3yrs 
   
              Contact. : 9112000292
           
              Email : sachin.kotapure@gmail.com




2) Center coordinator :


             Mahesh Vijaykumar Kotapure

             Qualification : Bcom

             Experience : 3yrs

             Contact : 9850490173

             Email : mahesh.kotapure@gmail.com

        




ALC Address

Kotapure Infotech
(ALC Code-45210303)
Address :
Madansuri,Nilanga,Latur
Pin Code 413521,
Contact : 9850490183
9422300893
Email : 45210303@mkcl.org

Map For google map
Click here >  Kotapure Infotech

Thursday, August 11, 2016

Available Courses

AVAILABLE COMPUTER COURSES :

MS-CIT ,

Mastering Banking - IBPS Clerk Exam ,
KLiC Courses ,

eSchool Standard 9 (Marathi Medium) ,

Sendoff Abhiyan ,

SSC Practice Test (Free) ,

Digital Saheli ,

IT Marathi ,

ICT Practice Test 9th Std ,

ICT Practice Test 10th Std ,

eTest , Digital Indian ,

Internet for Good Teaching ,

Future Vedh ,

Mastering Computer Typing (30 WPM) in English ,

Mastering Computer Typing (40 WPM) in English ,

Mastering Computer Typing (30 WPM) in Marathi ,

Mastering Computer Typing (40 WPM) in Marathi ,

Mastering TET in Marathi ,

Mastering TET in English ,

Mastering Computer Typing & Data Entry (English) ,

Mastering TET (Paper II) in English ,

Mastering TET (Paper II) in Marathi ,

Mastering CTET (Paper I) ,

Mastering CTET (Paper II) ,

Mastering GATE CS & IT ,

Mastering GATE ECE ,

Mastering GATE Mech ,

Mastering MHT-CET Full Paper Test ,

Mastering MPSC (PSI/STI/Assistant) ,

KLiC Certificate in Content Illustration ,

KLiC Certificate in Desktop Publishing ,

KLiC Certificate in Web Designing ,

KLiC Certificate in Video Editing ,

KLiC Certificate in C Programming ,

KLiC Certificate in C++ Programming ,

KLiC Certificate in Financial Accounting with Tally ERP ,

KLiC Certificate in AutoCAD ,

KLiC Certificate in Graphic Designing ,

KLiC Certificate in Photo Editing ,

KLiC Certificate in Office Assistance ,

KLiC Certificate in Advanced Excel ,

KLiC Certificate in Presentation Designing ,

KLiC Certificate in IT Hardware Support ,

KLiC Certificate in IT Network Support ,

KLiC Certificate in IT Security Support ,

KLiC Certificate in Desktop Support ,

KLiC Certificate in SCRATCH Programming ,

KLiC Certificate in Desktop Publishing(CorelDRAW) ,

KLiC Certificate in Advanced Accounting with Tally ERP ,

KLiC Certificate in Basic Accounting with Tally ERP ,

KLiC Certificate in 3D Modeling ,

KLiC Certificate in 3D Texturing.

महत्वाचे दिनविशेष...

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन