महाराष्ट्राचे असामान्य राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता ५ वी ते ९ वी मधील विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित केलेली आहे. ही टेस्ट पूर्णत: विनामूल्य आहे. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनीला प्रोत्साहनपर ‘सहभाग प्रमाणपत्र’ दिले जाईल.
या टेस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांनी पालकांसह खालील पत्यावर संपर्क साधावा.