*voltage* पेक्षा जास्त तुमच्या आयुष्याची *Efficiency* असावी..
*current* सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो..
*circuit breaker* सारखी तुम्हाला सुरक्षा मिळो..
तुमच्या प्रगतीला *exhaust* चे पंख मिळो..
*energy meter* पेक्षा जास्त तुमच्या विकासाला गति येवो..
*wattmeter* चे सामर्थ्य तुम्हाला लाभो..
*frequency meter* पेक्षा चांगली तुमची आकलन शक्ति होवो..
तुमच्या आयुष्याला कधीच *short circuit* सारखे *fault* लागू नये..
तुमच्या आयुष्यातील सर्व सुख दुःख *electrically* आणि *Dynamically Balance* होवो..
*cooler* पेक्षा थंड झोप तुम्हाला रोज लागो..
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला *induction motor* ची *Power* मिळो..
तुमच्या कामाची *power efficiency* पेक्षा पण जास्त होवो..
*DC machine* मशीन ऑपरेशन पेक्षा जास्त *Smooth* तुमचं आयुष्य जावो..
*ele. Fitting* पेक्षा मोठा आनंद तुमच्या आयुष्यात येवो..
तुमच्या प्रत्येक *PROBLEM* ला लवकरच *Flexible Solution* मिळो..
तुमच्या चेहऱ्यावर *DIAMOND* पेक्षा जास्त चमक येवो..
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख *1 phase* ने कमी होवो आणि प्रत्येक आनंद *3 phase* ने वाढत जावो!!
*तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला दीपावलीच्या अभियांत्रिकीपूर्ण शुभेच्छा !!*
🏮💐 *Happy DIWALI* 💐🏮