Monday, February 10, 2020

मराठी म्हणी

🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे
🙏🙏कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो
🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये
🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो
🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो
🙏🙏नात हृदयातून असाव रक्ताची नात हल्ली वृद्धश्रमात सापडतात
🙏🙏लाकडाच्या ओडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा"
🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही
🙏🙏नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा
🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा
🙏🙏"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात
🙏🙏मुर्खाशी कधीच वाद घालू नये त्याची संख्या "१" नी वाढते🙏🙏🙏🙏

Friday, February 7, 2020

Example of Augmented Reality

तुमच्या मोबाईलमधील गूगल सर्च बॉक्समध्ये 'eagle' असे टाईप करा.  

सर्च केल्यानंतर तुम्हाला खालील बाजूस 3D मध्ये बघण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

3D मध्ये गरुडाची प्रतिमा दिसू लागेल. मग तुमच्या जागेवर ही प्रतिमा पाहण्याचे बटण दाबल्यानंतर तुमच्या समोरील बाजूस प्रतिमा सेट करा. 
आणि आस्वाद घ्या नव्या तंत्रज्ञानाचा!
💿👉🏻