MKCLने दि. 2 एप्रिल 2017 ते 9 एप्रिल 2017 या कालावधीत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी. जिनियस’ ही ई – टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रु. 33 लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.
रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई – टेस्ट मधून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी http://genius.mkcl.org या संकेत स्थळावर लॉगइन करावे अथवा जवळच्या MS-CIT केंद्रात जाऊन कंप्युटरवर ही टेस्ट द्यावी असे आवाहन MKCL मार्फत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks