देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेटच्या सकारात्मक वापराबद्द्ल अज्ञान असणाऱ्या तरूणाईचं भविष्य उध्वस्त करायला दीड GB कारणीभूत ठरणार. आजची तरुणाई काय काम करायचे यापेक्षा दीड GB कसे संपवायचे यांतच गुंतून पडलीय, त्यामुळे आजची तरुणाई भविष्याचा काहीच विचार करत नाही. ( दीड GB मुळे तसा वेळच मिळत नाही).
पण येणारा काळ फार भयंकर असेल..
शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी नाही, हातात कोणतेच कौशल्य नसल्यामुळे धंदा करता येत नाही.._
अजून काही वर्षांनी फार बेकार परिस्थिती असेल...
मिञानो नेटच्या मागे न पळता आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या, या दीड GB चा खऱ्या अर्थाने वापर केला तर आपली तयार होणारी दीड कोटी लोकसंख्या भरपूर काही करू शकेल. रेस खुप मोठी आहे......
नेटचा खऱ्या अर्थाने वापर शिकवाच लागेल, पटतंय का बघा..
*शास्त्रशुद्ध कॉम्प्युटर चालवण्याचे MS-CIT कौशल्य*
*कॉम्प्युटर वर मराठी, इंग्रजी, हिंदी टायपिंग करण्याचे कौशल्य*
*Tally मध्ये अकाउंटिंग करण्याचे कौशल्य शिकण्यासाठी क्लिक कोर्सेस*
*इंग्रजी समजणे वाचता, बोलता येण्याचं स्पोकन इंग्रजी कोर्स कौशल्य*
नजीकच्या सरकारमान्य MS-CIT सेंटरला आजच भेट दया!
No comments:
Post a Comment
Thanks